मराठी भाषा दिवस : कुसुमाग्रज म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध मराठी कवी आणि लेखक विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २७ फेब्रुवारीला मराठी भाषा दिन साजरा केला जातो. कुसुमाग्रज हे मराठी साहित्यातील एक प्रमुख व्यक्तिमत्व होते आणि त्यांनी महाराष्ट्राच्या भाषा आणि संस्कृतीत महत्वपूर्ण योगदान दिले.
मराठी दीना निम्मित आमच्या शाळेत मराठी कविता सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात आली. त्यामध्ये पहिली ते चौथी च्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला. सर्व विद्यार्थ्यांनी खूप छान कविता सादर केल्या

Exif_JPEG_420

Exif_JPEG_420

Exif_JPEG_420

Exif_JPEG_420

Exif_JPEG_420